-
Navi Mumbai : 9 दिवस, दीड कोटी अन् 1000 सिम कार्ड; भीती दाखवित इंजिनियरचं भयंकर कांड
विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला आरोपी हा उच्चशिक्षित इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून त्याने हजारांहून अधिक सिमकार्ड सक्रिय करून परदेशात पाठवल्याचा धक्कादायक खुलासा तपासात झाला आहे.
- जुलाई 09, 2026 22:43 pm IST
- Reported by Rahul Kamble, Written by Meenal Dinesh Gangurde
-
Pune News : पुण्यातील घरांचं मार्केट बदलतंय; विक्रीत 15 टक्क्यांची घट तरीही बिल्डर टेन्शन फ्री, कारण काय?
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने रॉकेटच्या गतीने धावणाऱ्या पुण्याच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये आता मोठा बदल झाला आहे. एनरॉकने देशातील सात मोठ्या शहरांच्या संपत्तीवरुन एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.
- जुलाई 09, 2026 21:35 pm IST
- Written by Meenal Dinesh Gangurde
-
Water Harvesting : गावकऱ्यांनी पहिल्याच पावसात वाचवलं 31 कोटी लीटर पाणी; 15 दिवसांत रचला विक्रम
काही कथा केवळ आकड्यांबाबत नसतात, तर विचार, एकजुटता आणि सातत्याच्या असतात. अशीच एक प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे.
- जुलाई 09, 2026 20:00 pm IST
- Written by Meenal Dinesh Gangurde
-
Vasai-Virar Rain : घरात पाणी, ना वीज, ना नेटवर्क; विरार-वसई पाण्याखाली का गेलं? 5 दिवसांनंतर कशी आहे स्थिती?
गेला आठवडाभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार आणि नालासोपाऱ्यातल्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
- जुलाई 09, 2026 17:03 pm IST
- Reported by Manoj Satvi, Jui Chanda Jadhav, Written by Meenal Dinesh Gangurde
-
Weight Loss : 5 पदार्थांवर सोडलं पाणी, 11 महिन्यात महिलेने तब्बल 32 किलो वजन केलं कमी
वजन कमी करण्यासाठी अनेक जण विविध प्रकारचे उपाय आणि आपल्या लाइफस्टाइलमध्ये बदल करतात. मात्र वजन कमी करण्याची सुरुवात बऱ्याचदा खाण्या-पिण्याच्या सवयीमधील बदलांनी होते.
- जुलाई 09, 2026 16:19 pm IST
- Written by Meenal Dinesh Gangurde
-
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या धाडसत्राची राज्यभर चर्चा; मात्र 'या' जिल्ह्याकडे दुर्लक्ष? नागरिकांच्या तक्रारी संपेना
राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात धडक कारवाई सुरू असून अनेक ठिकाणी छापेमारी आणि नमुने तपासणीची मोहीम राबविली जात आहे.
- जुलाई 09, 2026 15:24 pm IST
- Written by Meenal Dinesh Gangurde
-
Akola News : 3 किलो सोन्याची नाणी 50 लाखात; कोल्हापुरच्या हॉटेल व्यावसायिकाला अकोल्यात गंडा
व्यवहारापूर्वी तपासणीसाठी देण्यात आलेले एक नाणे सोनाराकडे तपासले असता ते खरे आढळल्याने कांबळे यांचा आरोपीवर पूर्ण विश्वास बसला.
- जुलाई 08, 2026 22:32 pm IST
- Written by Meenal Dinesh Gangurde
-
Yavatmal News : सरकारी रुग्णालयात कुजलेला मृतदेह; चेहरा पाहून पत्नीचा आक्रोश; यवतमाळमध्ये संतापजनक प्रकार
यवतमाळ वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या शवागारमध्ये ठेवलेला मृतदेह दुसऱ्याच दिवशी पूर्णतः कुजल्याने मृताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.
- जुलाई 08, 2026 21:23 pm IST
- Written by Meenal Dinesh Gangurde
-
Akola News : मैत्रीत एका गोष्टीने केला घात; 3 तासांच्या पोलीस तपासानंतर मोठा बनाव उघड
शहरात पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
- जुलाई 08, 2026 19:38 pm IST
- Written by Meenal Dinesh Gangurde
-
Killed Mother : 3 महिने हत्येचं प्लानिंग, 7 लाखांची सुपारी; जिच्या पोटी जन्माला आली तिलाच अमानुषपणे संपवलं
ज्या आईने पतीच्या मृत्यूनंतर उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी घेतली, त्याच आईच्या हत्येचा कट तिच्या सर्वात जवळच्या नात्याने रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
- जुलाई 08, 2026 19:04 pm IST
- Written by Meenal Dinesh Gangurde
-
Video : महामार्गावर कारमधील 3 तरुणींचा पाठलाग; स्कॉर्पियोतील 2 तरुणांचं अंगावर काटा आणणारं कांड
राष्ट्रीय महामार्गावर दिवसाढवळ्या तीन मुली स्वत:चा जीव वाचविण्यासाठी आरडाओरडा करीत होत्या. मात्र काळ्या रंगाची स्कॉर्पियो काळ होऊन त्यांच्या मागे धावत होती.
- जुलाई 08, 2026 15:47 pm IST
- Written by Meenal Dinesh Gangurde
-
SBI Manager Salary : कागदावर 35 लाख, हातात किती? SBI मॅनेजरची सॅलरी स्लिप पाहून लोक चक्रावले
सध्या सोशल मीडियावर SBI बँकेच्या मॅनेजरचा सॅलरी स्लिप जलद गतीने व्हायरल होत आहे.
- जुलाई 07, 2026 22:50 pm IST
- Written by Meenal Dinesh Gangurde
-
PM Narendra Modi Tour : पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्याचा खर्च कोण करतं? एका ट्रिपवर किती खर्च होतो?
पीएम नरेंद्र मोदी जेव्हा कधी कोणत्याही देशाच्या अधिकृत यात्रेवर जातात, त्यावेळी देशात दौऱ्यावर होणाऱ्या खर्चाबाबत चर्चा सुरू होते. प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात मोदींच्या दौऱ्याच्या खर्चाबाबत उत्सुकता असते.
- जुलाई 07, 2026 22:03 pm IST
- Written by Meenal Dinesh Gangurde
-
Palghar News : पालघरमध्ये पावसाचं थैमान, छातीभर पाणी, महिलेला गर्भकळा; शेवटी दरवाजा तोडून केलं स्ट्रेचर
एका गर्भवती महिलेला अक्षरश: दरवाज्याचं स्ट्रेचर करून रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली आहे.
- जुलाई 07, 2026 20:16 pm IST
- Reported by Manoj Satvi, Written by Meenal Dinesh Gangurde
-
Mumbai Rain : बत्ती गूल, घरात पाणी, रेल्वे खोळंबली; पाऊस उसंत कधी घेणार? हवामान विभागाकडून नागरिकांना दिलासा
पुढील पाच दिवस कसं असेल हवामान? हवामान विभागाने दिले संकेत...
- जुलाई 07, 2026 19:20 pm IST
- Written by Meenal Dinesh Gangurde